Ferfar #11654 · कुर्डू
माढा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- प्रीती प्रकाश शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : संकीर्ण/एसआर/89/2025
आदेश दिनांक : 27/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी यांचे संकीर्ण/एसआर/89/2025 दिनांक 27/08/2026 संगणक सांकेतांक क्र/00199/2025
यानुसार मंडळ अधिकारी कुर्डूवाडी यांनी फेरफार क्र 10640 हि नोंद प्रमाणित करणेबाबत दिनांक 16/03/2025 रोजी दिलेला निर्णय मा.उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी यांच्या आदेशान्वये रद्द करणेत येत आहे.
मा.उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी यांच्या आदेशान्वये नोंद केले असे.