Ferfar #11678 · कुर्डू
माढा, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 611
- Talathi
- प्रीती प्रकाश शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल गट नं 611 इतर कब्जेदार असलेले नाव दि.महाराष्ट्र स्टे.को.आँ. लँड डे. लि.मुंबई कमी करून इतर अधिकारतील उषा मनोहर महाजन, मंदाकिनी भानुदास जहागीरदार, विजया मधुकर जोशी, शाम रघुनाथ कार्यकर्ते, शैला सदाशिव कुलकर्णी, सुमन सुरेश वाघ, अमोल अरुण कार्यकर्ते,अभय अरुण कार्यकर्ते,अनुराधा अरुण कार्यकर्ते कब्जेदार सदरी घेणेबाबत सोलापुर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित सोलापुर (दि.महाराष्ट्र स्टे.को.आँ. लँड डे. लि.मुंबई) यांचेकडील पत्र जावक क्र :- सो/समक्ष दिनांक :- 16/09/2025 रोजी दिले असून पत्र अन्वये नोंद.