सातबारा Watch

← कुर्डू

Ferfar #11701 · कुर्डू

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
865
Talathi
प्रीती प्रकाश शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कुर्डू बृ वि का स से सो लिहून घेणार : युवराज त्रिंबक जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 865 तपशिल : कुर्डू बृ.वि.का.से.सो.लिकर्ज र रु ३५००००/दि २७/०४/२०१५ युवराज चे हिस्सेवर - 5941 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.