सातबारा Watch

← कुर्डू

Ferfar #11713 · कुर्डू

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
851/2/अ
Talathi
प्रीती प्रकाश शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडील आदेश क्र जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालय क्र.2025/मशा/कार्या/4/3ब/वर्ग-2मधून वर्ग-1/एसआर-12/2026-27 दिनांक 20/05/2026 नुसार मौजे कुर्डू गट नं 851/2 खातेदार उत्तम कोंडीबा सोळसे, दिलीप कोंडीबा सोळसे, प्रकाश कोंडीबा सोळसे यांचे क्षेत्र 2 हे 95 आर आकार 03 रु 65 पैसे यांचे भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्ये आदेशावरून रूपांतर केले असे. ( मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये नोंद )