सातबारा Watch

← भोसरे

Ferfar #14828 · भोसरे

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
25/प्लॉट
Talathi
मुसाक खमरुददीन काझी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुर्डूवाडी, सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सचिन मधुकर लोंढे रा. भोसरे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6534-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/प्लॉट न/8 क्षेत्र 2.6349 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन मधुकर लोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 25/प्लॉट न/8