Ferfar #14854 · भोसरे
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/3
- Talathi
- मुसाक खमरुददीन काझी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
लिहुन देणार:- सिताबाई आगतराव बागल यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 187/3 खाता क्रमांक :- 38या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी यांसी गटातील बोअरवेलमध्ये 1/4 हिश्याने पाणी घेणेचे व मालकी हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- चि. सार्थक सुधाकर बागल याचे अ पा क म्हणून वडील सुधाकर आगतराव बागल (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक माढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 4493 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.