Ferfar #5171 · अकोले (खुर्द)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी
गहाणखत लिहुन देणार : संभाजी भारत मुळे रा. अकोले (खुर्द) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4523-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 893000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/5, 113/4/अ क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी भारत मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 893000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.