सातबारा Watch

← शिराळ (टेंभुर्णी)

Ferfar #4111 · शिराळ (टेंभुर्णी)

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
73/2/2, 73/3
Talathi
दादाराम दत्तु गुटाळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी गहाणखत लिहुन देणार : संभाजी भारत मुळे रा. शिराळ (टेंभुर्णी) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4523-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 893000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2/2, 73/3 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी भारत मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 893000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.