Ferfar #2449 · रांझणी
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 80/7, 83/1/अ/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला साक्षी जितेंद्र जाधव अ.पा.क आई जयश्री जितेंद्र जाधव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.