सातबारा Watch

← आढेगांव

Ferfar #5770 · आढेगांव

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
200/1/अ/1, 202/1
Talathi
दादाराम दत्तु गुटाळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लिमिटेड सिंधुदुर्ग ओरस ता कुडाळ तर्फे सर्जेराव महादेव यादव ,दि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादीत सोलापूर शाखा मार्केट यार्ड टेंभुर्णी तर्फे बँक इन्स्पेक्टर अतुल नारायण धुमाळ गहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ शुगर वर्क्स लि तर्फे चेअरमण तानाजी जयवंत सावंत ,भैरवनाथ शुगर वर्क्स लि आलेगांव बु तर्फे पृथ्वीराज शिवाजी सावंत रा. आढेगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4325-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/1/अ/1, 202/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि तर्फे चेअरमण तानाजी जयवंत सावंत ,भैरवनाथ शुगर वर्क्स लि आलेगांव बु तर्फे पृथ्वीराज शिवाजी सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : राजवी ॲग्रो पॉवर प्रा लिमीटेड यांचे तर्फे चेअरमन शिवाजी जयवंत सावंत (खाता क्रमांक :- 0) ,