सातबारा Watch

← आलेगांव (बुद्रुक)

Ferfar #4618 · आलेगांव (बुद्रुक)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
189/1
Talathi
ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया भिमानगर, शाखा - भिमानगर लिहुन देणार : जब्बार राजू मुलाणी रा. आलेगांव (बुद्रुक) गट नंबर/ सर्वे नंबर 189/1 यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 94000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जब्बार राजू मुलाणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 94000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.