Ferfar #1978 · रुई
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक आँफ इंडिया भिमानगर , शाखा - भिमानगर
लिहुन देणार : अकबर इन्नुस काझी रा. रुई गट नंबर/ सर्वे नंबर 31/2 यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकबर इन्नुस काझी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 137000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.