Ferfar #3708 · टाकळी (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी
गहाणखत लिहुन देणार : अनिश भाऊसाहेब लेंगरे ,सारिका भाऊसाहेब लेंगरे रा. टाकळी (टेंभुर्णी) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4584-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1355000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/4, 175/2, 177 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिश भाऊसाहेब लेंगरे ,सारिका भाऊसाहेब लेंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1355000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.