सातबारा Watch

← चांदज

Ferfar #4644 · चांदज

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
वैभव दिलीप पाटील
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा.अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश /एस आर/११९/२०२३आर टी एस/दुसरे अपिल/६००/२०२५ संगणक संकेतांक क्र.६७३/२०२५ दि २३/३/२०२६ मौजे चांदज ता.माढा येथील जमीन गट नं ४८/२ मधील खरेदी नोंदीबाबत मंडळ अधिकारी यांनी क्र तक्रार नोंद/चांदज फेरफार क्र ४०३१ हि नोंद रद्द करणेबाबत दि २/१०/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपिलार्थी नितेश नवनाथ गायकवाड तर्फे अ पा क नवनाथ बळीराम गायकवाड यांनी जाबदार १)एकनाथ जनार्धन पावसे २)तानाजी एकनाथ पावसे ३)धनाजी एकनाथ पावसे यांचेविरुद्ध अपील केलेले असून मा.अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निकालपत्रातील नमूद कारणास्तव अपिलार्थी यांचे अपील मान्य केले असून मंडळ अधिकारी रांझणी यांनी फेर नं ४०३१ दि २/१०/२०२२ रोजी दिलेला निर्णय रद्द करून फेर नं ४०३१ हि नोंद प्रमाणित केली असून सदर नोंदीचा तपशील पुढीलप्रमाणे - खरेदी देणार- एकनाथ जनार्धन पावसे खरेदी घेणार- नितेश नवनाथ गायकवाड तर्फे अ पा क नवनाथ बळीराम गायकवाड यांनी मौजे चांदज येथील गट नं ४८/२ पै मधील क्षेत्र ०.२० हे आर,पो ख ०.०० हे आर आकार ०.२० रु पै दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्र ५१३७/२०२२ दि १/९/२०२२ रोजी खरेदी दिली असून खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले असे.