Ferfar #30275 · टेंभुर्णी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- शिवाजी सुभाष घाडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंटस् को ऑप बँक लि.पंढरपूर शाखा मार्केट यार्ड टेंभुर्णी तर्फे शाखाधिकारी मिरासाहेब मोहिद्दीन दाळवाले
गहाणखत लिहुन देणार : सतीश महादेव पवार रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4384-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश महादेव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.