सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #30286 · टेंभुर्णी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1078/1
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड. शाखा उरुळी कांचन तर्फे योगेश गोपीकिशनजी बजाज गहाणखत लिहुन देणार : मंगेश सुरेश शितोळे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4464-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 74800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1078/1 क्षेत्र 0.8250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश सुरेश शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 74800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - मे. ग्रीनलिंक मल्टीप्रोजेक्ट्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर अक्षय संभाजी नवले (खाता क्रमांक :- 19970) , चैताली मंगेश शितोळे (खाता क्रमांक :- 19970) , कल्पना बापुसाहेब कुऱ्हे (खाता क्रमांक :- 19970) , कर्जदार - मे. ग्रीनलिंक मल्टीप्रोजेक्ट्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर मंगेश सुरेश शितोळे (खाता क्रमांक :- 19970) , गोरक्षनाथ बापु उर्फ बापुसाहेब कुऱ्हे (खाता क्रमांक :- 19970) ,