Ferfar #30301 · टेंभुर्णी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375/6/क
- Talathi
- शिवाजी सुभाष घाडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट , सोसायटी लि. पंढरपूर (महाराष्ट्र) शाखा टेंभुर्णी
लिहुन देणार : याकुब रुस्तम शेख रा. टेंभुर्णी गट नंबर/ सर्वे नंबर 375/6/क यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री याकुब रुस्तम शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.