सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #30340 · टेंभुर्णी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1091/अ/1/प्लॉट
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : शंकर विठ्रठल तुपसमुद्रे ,सतीश विठ्रठल तुपसमुद्रे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4693-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1091/अ/1/प्लॉट नं/20 क्षेत्र 1.3949 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर विठ्रठल तुपसमुद्रे ,सतीश विठ्रठल तुपसमुद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1091/अ/1/प्लॉट नं/20