सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #30365 · टेंभुर्णी

माढा, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
873
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कृष्णाली रामचंद्र यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वृषाली रामचंद्र यादव ऐवजी कृष्णाली रामचंद्र यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- p-26113382 अन्वये वृषाली रामचंद्र यादव ऐवजी कृष्णाली रामचंद्र यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .