सातबारा Watch

← शेवरे

Ferfar #4664 · शेवरे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
75/2/ब
Talathi
बाबासाहेब पांडुरंग भोसले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : केनारा बँक शाखा- टेंभूर्णी, ता- माढा लिहुन देणार : चैतन्य जगन्नाथ मस्के रा. शेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 75/2/ब यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैतन्य जगन्नाथ मस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.