सातबारा Watch

← शेवरे

Ferfar #4671 · शेवरे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
103/4
Talathi
बाबासाहेब पांडुरंग भोसले
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मंगल क्रांती ग्रा.बि.सह पत मर्या शाखा टेंभूर्णी, ता- माढा लिहुन देणार : शिवतेज रामकृष्ण मस्के अ.पा.क सुजाता रामकृष्ण मस्के रा. शेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 103/4 यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवतेज रामकृष्ण मस्के अ.पा.क सुजाता रामकृष्ण मस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.