सातबारा Watch

← चव्हाणवाडी (टेंभुर्णी)

Ferfar #2998 · चव्हाणवाडी (टेंभुर्णी)

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
126/3
Talathi
शिवाजी सुभाष घाडगे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा शाखा करकंब गहाणखत लिहुन देणार : सतिश बबन कदम रा. चव्हाणवाडी (टेंभुर्णी) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4879-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/3 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश बबन कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.