सातबारा Watch

← तांबवे

Ferfar #2242 · तांबवे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
214/5/अ
Talathi
स्वाती रवींद्र सुतार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : ताबवे.वि.का.सो.ई लिहून घेणार : समाधान मारुती थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 214/5/अ तपशिल : ताबवे.वि.का.सो.ई.पत्र. - 711 रू.70000/-दि.8/6/87 - 711 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.