Ferfar #2247 · तांबवे
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/2/अ/2
- Talathi
- स्वाती रवींद्र सुतार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : मोहोळ अर्बन को-ऑफ बँक,ज्ञानदीप को ऑफ क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा इंदापूर
लिहून घेणार : आशाबाई बाजीराव तळेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 179/2/अ/2 तपशिल : दिनांक 23/07/2015 रोजी मोहोल आर्बन बैक चा आशाबाई बाजीराव तळेकर यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1401
प्रमाणे आशाबाई बाजीराव तळेकर यानी ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा इंदापूर तर्फे मिलींद तुळशीदास पवार यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1878
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.