Ferfar #4449 · वेणेगांव
माढा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-12-02
- Objection until
- 2025-12-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/4/क
- Talathi
- राजेंद्र एकनाथ चव्हाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/12/2025
फेरफाराचा दिनांक:- 02/12/2025,
लिहुन देणार:- रमाबाई भगवान ढगे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 96/4/क खाता क्रमांक :- 469या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी गट नं.96/1/अ/1/ब मधील समाईक विहीरीतील सात दिवसापैकी दोन दिवस पाणी घेणेचे ह्क्कासहित हक्का सह
लिहुन घेणार:- राजकुमार गणपत गांधले (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - कांताबाई विठ्रठल शिंदे (खाता क्रमांक :- 469) ,यांना दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचे कडील खरेदी दस्त क्र 1968 दिनांक 01/12/2025 प्रमाणे रक्कम रूपये 520000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.