Ferfar #11740 · बेंबळे
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेंभूर्णी
लिहून देणार : मनोहर केशव पवार रा. बेंबळे यांनी रक्कम रुपये 790000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/1/अ/1, 320/2, 328 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, डिक्लेरेशन फॉर्मची प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेंभूर्णी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 790000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.