सातबारा Watch

← घोटी

Ferfar #5333 · घोटी

माढा, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
535/1/क
Talathi
सुधीर पोपट बडके
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तात्रय बाबु यादव (खाता क्रमांक :- 1327) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 535/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात दोन सामाईक बोअरवेल असुन त्यामध्ये माझा 1/3 हक्क हिस्सा आहे तो संपुर्ण हक्क हिस्सा तुम्हांस बक्षीसपत्राने दिला. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चि. विराज सदानंद यादव अ.पा.क. आजोबा दत्तात्रय बाबु यादव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 4298 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.