Ferfar #5340 · घोटी
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.तहसिलदार सो.माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१/वाटप/एस.आर./४७२/२०२६ माढा दि.२३/१०/२०२६ अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले.
वाटप विभाजनपूर्वीचा तपशील
अ.न नाव गट न. क्षेत्र पो.ख. आकार
१) बापू नरहरी पवार - २९९/२/अ - १.२१ - ०.०० - १.२०
२) बापू नरहरी पवार - २९९/२/ब - १.२१ - ०.०० - १.१५
वाटप विभाजना नंतरचा तपशील
अ.न नाव गट न क्षेत्र पो.ख. आकार दिशा
१) प्रताप राजू पवार अपाक मनिषा राजू पवार - २९९/२/अ - ०.६०.५० - ०.०० - ०.६० - उत्तर बाजूची
२) उदय राजू पवार - २९९/२/अ - ०.६०.५० - ०.०० - ०.६० - दक्षिण बाजूची
३) वैभव बापू पवार - २९९/२/ब - १.२१ - ०.०० - १.१५ - संपूर्ण
इतर :-
( आदेशावरुन नोंद )