सातबारा Watch

← परिते

Ferfar #8969 · परिते

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
39/6/ब
Talathi
उमेश जगन्नाथ बनसोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चन्टस् को-ऑप बँक लि पंढरपूर शाखा करकंब ता. पंढरपूर जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : सुभाष पांडुरंग झांबरे रा. परिते यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4502-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/6/ब क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष पांडुरंग झांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.