Ferfar #8971 · परिते
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/4/क
- Talathi
- उमेश जगन्नाथ बनसोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा टेंभूर्णी, शाखा टेंभूर्णी
लिहुन देणार : बालाजी लक्ष्मण लामकाने रा. परिते गट नंबर/ सर्वे नंबर 158/4/क यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी लक्ष्मण लामकाने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.