Ferfar #8423 · तुळशी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/2/क
- Talathi
- उमेश जगन्नाथ बनसोडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
लिहुन देणार:- वंदना यशवंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2742)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 175/2/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रास गट नं. 175/2/ब मध्ये असणाऱ्या सामाईक विहीरीतुन व विहीरीवरुन असणाऱ्या तीन इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन मधुन सहा दिवसातुन दोन दिवस विहीर भांडे व पाणी घेणेच्या व पाईपलाईन च्या मालकी हक्कासह. तसेच सदर गट नं. 175/2/क यातील विक्री क्षेत्रास जाणेयेणेसाठी पश्चिमेकडील वरवडे ते तुळशी मुख्य रस्त्यापासुन पुर्व - पश्चिम चालीचा दक्षिण बांधाने पश्चिम बांधापासुन ते पुर्व बांधापर्यंत मान्यता देणार नं. 1 यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब व मान्यता देणार नं. 2 निर्मला बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब यांच्या क्षेत्रातुन बारा फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार यांचा गट नं. 175/2/क वैष्णवी संजय मोरे यांचे क्षेत्राकरीता कायमस्वरुपी सामाईक रस्ता ठेवलेला आहे त्यावरुन जाणेयेणेच्या हक्कासह. तसेच गट नं. 175/2/क मधील वैष्णवी संजय मोरे यांना विक्री केलेल्या क्षेत्रास मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी यांच्या गट नं. 175/2/ब च्या क्षेत्रातील विहीरीपासुन दक्षिण - उत्तर चालीचा पुर्व बांधाने पाच फुट रुंदीचा तसेच पुर्व - पश्चिम चालीचा विहीरीपर्यंत उत्तर बांधाने लिहून घेणार वैष्णवी संजय मोरे व मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी व यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचेसाठी सामाईकात रस्ता कायमस्वरुपी ठेवलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- वैष्णवी संजय मोरे (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - यशवंत बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2742) ,
मान्यता देणार - निर्मला बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2742) ,
मान्यता देणार - सोमनाथ रामा व्हनमाने (खाता क्रमांक :- 2742) ,यांना दुय्यम निबंधक माढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 4449 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 250000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.