सातबारा Watch

← तुळशी

Ferfar #8431 · तुळशी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
101/1/ब/3/अ
Talathi
उमेश जगन्नाथ बनसोडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा शेटफळ गहाणखत लिहुन देणार : गणेश हनुमंत मोरे ,वनिता हनुमंत मोरे ,वैभव हनुमंत मोरे रा. तुळशी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4751-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1181572.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1/ब/3/अ क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश हनुमंत मोरे ,वनिता हनुमंत मोरे ,वैभव हनुमंत मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1181572.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.