Ferfar #12155 · मोडनिंब
माढा, सोलापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/5
- Talathi
- मोहसिन यासिन हेड्डे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : , मोडनिंब बृ.वि.का.से.स.सो.लि. मोडनिंब
लिहून देणार :विजयकुमार गोपीनाथ नामदे रा.मोडनिंब यांनी दि 19.10.2026 चे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 252/5 वर रक्कम रुपये 360000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.