सातबारा Watch

← मोडनिंब

Ferfar #12168 · मोडनिंब

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
मोहसिन यासिन हेड्डे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मोडनिंब वी का से सो सा मोडनिंब लिहून घेणार : पोपट गोरख खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 54/1 तपशिल : दिनांक 25/05/2015 रोजी मोडनिंब वी का से सोसा चा पोपट गोरख खंदारे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 9025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.