Ferfar #3697 · सापटणे (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा अकलूज
गहाणखत लिहुन देणार : श्रीराम बळीराम ढवळे ,सविता श्रीराम ढवळे रा. सापटणे (टेंभुर्णी) यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5512-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2488000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309/1, 309/2, 403, 411 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम बळीराम ढवळे ,सविता श्रीराम ढवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2488000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.