सातबारा Watch

← सापटणे (टेंभुर्णी)

Ferfar #3700 · सापटणे (टेंभुर्णी)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
274/2
Talathi
कल्पना गिन्यान काळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा लिहून घेणार : मनोज ऊर्फ पांडुरंग राजाराम जोशी यांनी सर्व्हे क्रमांक 274/2 वरील दिनांक 25/06/2021 रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा चा मनोज ऊर्फ पांडुरंग राजाराम जोशी यांच्या नावे र.रु.1100000/- कर्ज. - 2909 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.