सातबारा Watch

← लऊळ

Ferfar #10000 · लऊळ

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
280/1, 286
Talathi
समाधान भिवा पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ लिहून देणार : शंकर सुखदेव गोरे रा. लऊळ यांनी रक्कम रुपये 147000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286, 280/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 147000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.