Ferfar #9966 · लऊळ
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/2
- Talathi
- समाधान भिवा पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या चिंचगाव ता.माढा
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा तुकाराम यादव रा. लऊळ यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4247-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/2 क्षेत्र 0.3980 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा तुकाराम यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.