Ferfar #9981 · लऊळ
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/1
- Talathi
- समाधान भिवा पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा कुर्डूवाडी
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर कृष्णा गरड रा. लऊळ यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4543-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252/1 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर कृष्णा गरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-कृष्णा हरी गरड (खाता क्रमांक :- 2587) ,
सहकर्जदार-मेघा ज्ञानेश्वर गरड (खाता क्रमांक :- 2587) ,