Ferfar #9991 · लऊळ
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/3/अ
- Talathi
- समाधान भिवा पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ
लिहून देणार : धनाजी विष्णू गवळी रा. लऊळ यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.