Ferfar #9993 · लऊळ
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 298/3, 29/2, 30/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7584 दि. 10/09/2020, फेरफार क्रमांक 7715 दि. 10/12/2020 व फेरफार क्रमांक 9611 दि. 09/09/2025 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अदित्य खंडु भोंग चे अ पा क वडील खंडु धर्मा भोंग यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.