सातबारा Watch

← उजनी (माढा)

Ferfar #3900 · उजनी (माढा)

माढा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
336/2
Talathi
प्रतिक्षा बाळु वाघमारे
First seen
41h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, लिहुन देणार:- नवनाथ विठोबा गायकवाड (खाता क्रमांक :- 764)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 336/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर चे विक्री क्षेत्र हे विहीरीकरिता खरेदी दिलेले असुन सदर विहीरीपर्यंत जाणेयेणेसाठी मान्यता देणार सोमनाथ नवनाथ गायकवाड यांचे क्षेत्रामधुन दक्षिण बाजुने पुर्व - पश्चिम चालीचा चार फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार, लिहून देणार व मान्यता देणार यांचेमध्ये कायमस्वरुपी सामाईकात राहील. सदर विहीरीमधील पाण्यामध्ये नवनाथ विठोबा गायकवाड यांचा निम्मा हक्क हिस्सा व संतोष अभिमान जाधव यांचा निम्मा हक्क हिस्सा राहील. हक्का सह लिहुन घेणार:- संतोष अभिमान जाधव (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - सोमनाथ नवनाथ गायकवाड (खाता क्रमांक :- 764) ,यांना दुय्यम निबंध‍क दु. नि .अनगर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2016 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 230000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.