सातबारा Watch

← आहेरगांव

Ferfar #3504 · आहेरगांव

माढा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
198/9
Talathi
कल्पना गिन्यान काळे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, लिहुन देणार:- माधुरी संजय मुसळे (खाता क्रमांक :- 904)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 198/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रात जाणेयेणेसाठी मा. तहसिलदार सो. यांचेकडील रस्ता केस एसआर/13/13 च्या आदेशान्वये मौजे आहेरगांव ता. माढा येथील गट नं. 198/5, 198/1, 198/9 या जमीनीचे पुर्व बाजुला असणाऱ्या सामाईक रस्त्यावरुन झालेल्या आदेशाअन्वये जाणेयेणेसाठी रस्त्याची कायमस्वरुपी वहिवाट करणेचे हक्कासह. सदर गटात जाणेयेणेसाठी पुर्व बाजुने दक्षिण - उत्तर चालीचा दहा फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरुपी ठेवलेला आहे त्याचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- गोपाळ लक्ष्मण पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - युवराज सोजर मुसळे (खाता क्रमांक :- 904) ,यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4520 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 730000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.