Ferfar #3506 · आहेरगांव
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा टेंभूर्णी
लिहून घेणार : माधुरी संजय मुसळे
यांनी सर्व्हे क्रमांक 198/5 आणि 198/9 वरील दिनांक 18/02/2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा टेंभुर्णी चा माधुरी संजय मुसळे यांच्या नावे र.रु.833000/- कर्ज. - 3000
सर्व्हे क्रमांक 198/5 आणि 198/9 वरील दिनांक 27/12/2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा- टेंभूर्णी चा माधुरी संजय मुसळे यांच्या नावे र.रु.416800/- कर्ज. - 2968
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.