सातबारा Watch

← आहेरगांव

Ferfar #3509 · आहेरगांव

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1, 134/1
Talathi
कल्पना गिन्यान काळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा टेंभूर्णी लिहून घेणार : नागनाथ कृष्णा सिताफ यांनी सर्व्हे क्रमांक 115/1 आणि 134/1 वरील बँक ऑफ बडोदा शाखा टेंभूर्णी कर्ज र 95000दि 18/2/2014 - 2287 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.