सातबारा Watch

← वरवडे

Ferfar #3091 · वरवडे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
कल्पना गिन्यान काळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ऑफ बँक लि.माढा ता.माढा,जि.सोलापूर लिहून घेणार : समाधान रामदास गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 269 वरील विशेष वसुली व विक्री अधिकारी, माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ऑफ बँक लि.माढा ता.माढा, जि.सोलापूर शाखा माढा यांचा जप्तीबोजा र.रु 1228000/- समधान रामदास गायकवाड यांचे हि.- 2875 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.