सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #3783 · पडसाळी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
57/3/अ
Talathi
ज्ञानेश्वर संजय वाघमारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी गहाणखत लिहुन देणार : किरण नामदेव पाटिल रा. पडसाळी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4424-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/3/अ क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण नामदेव पाटिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.