Ferfar #3786 · पडसाळी
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ , ता. माढा जि. सोलापूर
लिहुन देणार : भारत नाना मुटकुळे रा. पडसाळी गट नंबर/ सर्वे नंबर 127/2, 155 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत नाना मुटकुळे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.