सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #3788 · पडसाळी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
192/2
Talathi
ज्ञानेश्वर संजय वाघमारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : उदयकिर्ती अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि. मोडनिंब, ता. माढा जि. सोलापूर लिहुन देणार : विजय महादेव मगर रा. पडसाळी गट नंबर/ सर्वे नंबर 192/2 यांनी रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय महादेव मगर यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.