सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #3789 · पडसाळी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
244/1/अ
Talathi
ज्ञानेश्वर संजय वाघमारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ , ता. माढा जि. सोलापूर लिहुन देणार : निलेश सत्यवान शिंगाडे रा. पडसाळी गट नंबर/ सर्वे नंबर 244/1/अ यांनी रक्कम रुपये 186000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश सत्यवान शिंगाडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 186000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.